रविवार, २१ ऑगस्ट, २०१६

Good night

आयुष्यातील सगळ्यात मोठा गुन्हा.. आपल्यामुळे एखाद्याच्या डोळ्यात पाणी येणे. आणि आयुष्यातील सगळ्यात मोठे यश.. आपल्यासाठी एखाद्याच्या डोळ्यात पाणी येणे. 🌺🌺शुभ रात्री🌺🌺

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा